{
  "village_code": "272000050251210000",
  "village_name": "चिखलओहोळ",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5033,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:02:41Z",
  "surveys": [
    "36/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसील कार्यालय मालेगाव यांचेकडील आदेश क्रमांक/जमा-1/कावि/168/ 2026 मालेगाव\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमौजे चिखलओहोळ तालुका मालेगाव येथील गट नंबर 36/अ या सातबारावर राजपत्रानुसार नावाची दुरुस्ती करून मिळण्याबाबत केलेल्या अर्जानुसार श्री जयवंतराव ईश्वरराव देशमुख रा. चिखलओहोळ ता मालेगाव जि नाशिक यांनी त्यांच्या नावात बदल असल्याबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार मार्च 27 -एप्रिल 2025 /चैत्र 6-12 शके 1947 क्र. म-24443148 जयवंत ईश्वरराव देशमुख हे जुने नाव बदलून त्या ऐवजी जयवंतराव ईश्वरराव देशमुख असे नवीन नाव धारण केले आहे. तरी अर्जदार यांनी सादर केलेल्या पुराव्याआधारे अर्जदार यांच्या नावात बदल करणे आवश्यक असल्यामुळे तशी दुरुस्ती भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील भूमी जमाबंदी आयुक्त आणि संचालक मा मार्गदर्शक सूचना क्र. 79 रा.भू.अ.आ.का.कावि/स.रा./ 2018 दि. 19/11/2018 च्या राजपत्रानुसार तहसील कार्यालय मालेगाव यांचेकडील आदेश क्रमांक/जमा-1/कावि/168/ 2026 मालेगाव दि.10/09/2026 प्राप्त झाला असे. त्यानुसार बाजूस दाखल मिळकतीवर जयवंत ईश्वर राव देशमुख हे जुने नाव बदलून त्याऐवजी जयवंतराव ईश्वरराव देशमुख अशी दुरुस्ती केली असे. तहसील कार्यालय मालेगाव यांचेकडील आदेश क्रमांक/जमा-1/कावि/168/ 2026 मालेगाव दि.10/09/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "वनिता रमेश झाडे"
}
