{
  "village_code": "272000050251220000",
  "village_name": "नाळे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1639,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:29:37Z",
  "surveys": [
    "106",
    "181",
    "182/1",
    "86"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. शाखा- सोयगांव, मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप तुकाराम कोते ,प्रतिभा दिलीप कोते ,वैभव दिलीप कोते रा. नाळे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6658-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1211820.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106, 181, 182/1, 86 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप तुकाराम कोते ,प्रतिभा दिलीप कोते ,वैभव दिलीप कोते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1211820.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षदा संजय डावखर"
}
