{
  "village_code": "272000050251280000",
  "village_name": "दुंधे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:21:03Z",
  "surveys": [
    "386/2",
    "386/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : इंदिरा महिला सहकारी बँक लि.मालेगाव\nलिहुन घेणार : मुरलिधर म्हसु वाघ\nगट नंबर 386/2, 386/3, वरील इंदिरा महिला सहकारी बँक लि.मालेगाव यांचेकडून दिनांक 09/11/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला तसेच मा सह दु नि.मालेगाव 2 यांचेकडील रिकनव्हेस दस्त क्रं MLG2- 6694 दि 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.गावी सूची 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "सुजाता शिवाजी उशिरे"
}
