{
  "village_code": "272000050251280000",
  "village_name": "दुंधे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4253,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:21:03Z",
  "surveys": [
    "10",
    "11/अ",
    "11/ब",
    "13",
    "14",
    "15",
    "2",
    "3",
    "4",
    "5",
    "6",
    "7",
    "8",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : एच.डी.एफ.सी. बँक लि.मालेगाव\nलिहुन घेणार : कमल केदा बागुल\nगट नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,10,11अ ,11ब, 13, 14, 15 वरील एच.डी.एफ.सी. बँक लि.मालेगाव यांचेकडून दिनांक 18/08/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र तसेच मा सह दु नि.मालेगाव 2 यांचेकडील रिकनव्हेंस दस्त क्रं MLG2- 6567-2026 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुजाता शिवाजी उशिरे"
}
