{
  "village_code": "272000050251290000",
  "village_name": "रावळगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4710,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:50:56Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमाक/जमा 2 /कावि/खंडकरी/34/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nश्री.योगेश भिला चव्हाण व इ. रा.रावळगाव ता.मालेगाव जि.नाशिक यांनी त्यांचे नावे असलेले मौजे रावळगांव ता.मालेगाव येथील गट नं.96 पैकी क्षेत्र 1.29 हे. आर,आकार 2.76रु. ही जमिन शासन परिपत्रक क्र-मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08 फेब्रुवारी 2024 नुसार भोगवटदार वर्ग -2 मधुन भोगवटदार वर्ग -1 करणेबाबत मा.तहसिलदार सो,मालेगाव जि.नाशिक यांचेकडेस दिनांक 10/09/2026 रोजी अर्ज केला होता.सदर अर्जाचे अनुषंगाने मा. तहसिलदार सो,मालेगाव जि.नाशिक यांचेकडील आदेश क्र. तहसिल कार्यालय मालेगाव,क्रमाक/जमा 2/कावि/खंडकरी/34 /2026 दिनांक 13/10/2026 प्राप्त झाला. सबब सदर गट नं 96 चे श्री.योगेश भिला चव्हाण व इ. रा.रावळगाव यांचे क्षेत्र भोगवटदार वर्ग -2 मधुन भोगवटदार वर्ग -1 करण्यात आले असुन त्या ग.नं चे इतर अधिकारात “श्री योगेश भिला चव्हाण व इ. गट नं.96 पैकी क्षेत्र 1.29 हे. आर,आकार 2.76 रु हि मिळकत भो.वर्ग-1 म्हणुन धारण करतील” असा शेरा घेतला आहे.सदर नोंद हि मा तहसीलदार सो.मालेगाव यांचा आदेश क्रमांक/जमा 2/कावि/खंडकरी/34/2026 दिनांक 13/10/2026 आल्यावरून घेतली असे",
  "talathi": "सुजाता शिवाजी उशिरे"
}
