{
  "village_code": "272000050251300000",
  "village_name": "अजंग",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5714,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:45:15Z",
  "surveys": [
    "373/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nप्रदिप उत्तम सुर्यवंशी (खाता क्रमांक:-2016) गट/सर्व्हे क्रमांक 373/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदरील गटातील सामाईकातील विहिर व विहिरीतील पाण्यातील हिश्शेराशीच्या हक्कात लिहुन घेणार व देणार या दोघांचा सामाईकात हक्क व अधिकार राहील हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nछाया प्रदिप सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-2450) गट/सर्व्हे क्रमांक 373/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9101 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
