{
  "village_code": "272000050251300000",
  "village_name": "अजंग",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:45:15Z",
  "surveys": [
    "224/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/10/2026\nतुकाराम लाला सोनवणे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अजंग विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि अजंग ता.मालेगांव यांचेकडून पुढीलप्रमाणे घेतलेले कर्ज \" दिनांक 19/08/2020 रोजी अजंग वि.का.से.सो.लि. चा तुकाराम लाला सोनवणे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज \" परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अजंग विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि अजंग यांचेकडील पत्र दि.01/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
