{
  "village_code": "272000050251300000",
  "village_name": "अजंग",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5724,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:45:15Z",
  "surveys": [
    "232/1",
    "76",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअधिकारी : मा.तहसिलदार सो. मालेगाव\nआदेश क्रमांक : तहसिल कार्यालय मालेगाव यांचेकडील क्रमांक/जमा-2/खंडकरी/कावि/32/2026 मालेगाव दि.27/08/2026\nआदेश दिनांक : 27/08/2026\nश्री.अनिल पुंजाराम बच्छाव व इतर यांनी त्यांचे नावे असलेले मौजे अजंग ता.मालेगाव येथील गट नं.76 पैकी त्यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 4.23 हे.आर व पो.ख.0.1300 हे.आर, यासी आकार 5.62 रु.पैसे, गट नं.84 पैकी त्यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 7.45 हे.आर, यासी आकार 8.60 रु.पैसे व गट नं.232/1 पैकी त्यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 3.7000 हे.आर व पो.ख.0.1600 हे.आर, यासी आकार 4.74 रु.पैसे, ही अतिरिक्त जमिन शासन परिपत्रक क्र-मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दिनांक 08 फेब्रुवारी 2024 नुसार भोगवटादार वर्ग -2 मधुन भोगवटादार वर्ग -1 करणेबाबत मा.तहसिलदार सो. मालेगाव जि.नाशिक यांचेकडेस अर्ज केला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने मा. तहसिलदार सो. मालेगाव जि.नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक/जमा-2/खंडकरी/कावि/32/2026 मालेगाव दि.27/08/2026 रोजी आदेश झाला असुन सदर आदेशानुसार वर नमूद गट नंबर चे क्षेत्र हे भोगवटादार वर्ग-2 वरून भोगवटादार वर्ग-1 मध्ये करणेस मान्यता दिली आहे. सबब सदर आदेशानुसार वर नमुद गट नंबर चे इतर अधिकारात पुढील प्रमाणे “अनिल पुंजाराम बच्छाव व इतर हे गट नं.76 पैकी लागवडीलायक क्षेत्र 4.23 हे.आर व पो.ख.0.13 हे.आर, यासी आकार 5.62 रु.पैसे ही मिळकत भोगवटादार वर्ग-1 म्हणुन धारण करतील”, “अनिल पुंजाराम बच्छाव व इतर हे गट नं.84 पैकी लागवडीलायक क्षेत्र 7.45 हे.आर, यासी आकार 8.60 रु.पैसे ही मिळकत भोगवटादार वर्ग-1 म्हणुन धारण करतील” व “अनिल पुंजाराम बच्छाव व इतर हे गट नं.232/1 पैकी लागवडीलायक क्षेत्र 3.70 हे.आर व पो.ख.0.16 हे.आर, यासी आकार 4.74 रु.पैसे ही मिळकत भोगवटादार वर्ग-1 म्हणुन धारण करतील” असा शेरा घेणेकामी नोंद केली असे. सदर नोंद हि आदेशावरून घेतली असे.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
