{
  "village_code": "272000050251300000",
  "village_name": "अजंग",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5725,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:45:15Z",
  "surveys": [
    "229/ड",
    "230/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमा.तहसिलदार सो.मालेगाव यांचेकडील आदेश क्रमांक/जमा-1/कावि/184/2026 दि.01/10/2026 अन्वये मौजे अजंग ता.मालेगाव येथील गट नं.229/ड व 230/ड मधील खातेदार शांताराम लालमन परदेशी हे जुने नाव बदल करून त्याऐवजी शांताराम लालमन कर्डीवाल अशी दुरुस्ती करणे बाबत वरील आदेश झालेला आहे. सबब सदरच्या आदेशाप्रमाणे मौजे अजंग ता.मालेगाव येथील गट नं. 229/ड व 230/ड या मिळकतीस कब्जेदार सदरी दाखल असलेले शांताराम लालमन परदेशी हे जुने नाव बदल करून त्या ऐवजी शांताराम लालमन कर्डीवाल असे नाव दाखल केले असे.(आदेश दप्तरी फाईल असे.)",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
