{
  "village_code": "272000050251300000",
  "village_name": "अजंग",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5727,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:45:15Z",
  "surveys": [
    "4/1/4/3/64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनांन्स लिमिटेड, शाखा- मालेगांव ता.मालेगाव, जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र उत्तमराव धनगर, शुभांगी रविंद्र धनगर, यश रविंद्र धनगर यांनी सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 जि.नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 6985-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1627585.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1/4/3/64 क्षेत्र 0.6500 आर चौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र उत्तमराव धनगर यांनी अर्ज, दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1627585.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
