{
  "village_code": "272000050251300000",
  "village_name": "अजंग",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:45:15Z",
  "surveys": [
    "369/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nललिता विजय पवार यांनी मौजे अजंग येथील गट नं. 369/अ या जमिन मिळकतीवर बॅक ऑफ़ महाराष्ट्र शाखा अजंग-वडेल ता.मालेगाव यांचेकडून दिनांक 31/12/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000/- हे PAHSKY कर्जमुक्ती योजने अंतर्गत परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बॅक ऑफ़ महाराष्ट्र शाखा अजंग-वडेल ता.मालेगाव जि.नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक -AX31/No Dues/MKCC/2026-27 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
