{
  "village_code": "272000050251310000",
  "village_name": "काष्टी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:52:25Z",
  "surveys": [
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nउज्वला यशवंत पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर टोकडे विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि टोकडे ता.मालेगांव जि.नाशिक यांचेकडून पुढीलप्रमाणे घेतलेले कर्ज \"टोकडे वि.का.से.सो.र.रु.50000/- दि.07/09/2009 उज्वला यशवंत पवार साठी ( 1169 )\" परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत टोकडे विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि टोकडे ता.मालेगांव यांचेकडील पत्र दि.25/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
