{
  "village_code": "272000050251310000",
  "village_name": "काष्टी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2351,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:52:25Z",
  "surveys": [
    "197",
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nदिनेश कन्हय्यालाल अग्रवाल यांनी असा अर्ज दिला की, मौजे काष्टी येथील जमिन मिळकत गट नं.197 व 226 चे 7/12 वर फेरफार नोंद क्र.1127 नुसार ओम दिनेश अग्रवाल व चंचल दिनेश अग्रवाल यांस अ.पा.क म्हणुन वडील नामे दिनेश कन्हैयालाल अग्रवाल यांचे नाव दाखल झालेले आहे. सबब ओम दिनेश अग्रवाल व चंचल दिनेश अग्रवाल हे आज रोजी सज्ञान झालेले असलेने अर्ज, प्रतिज्ञापत्र, आधार कार्डची नक्कल व फेरफार नोंद क्र.1127 चे नकलेवरून अ.पा.क म्हणुन वडील नामे दिनेश कन्हय्यालाल अग्रवाल हा असलेला शेरा कमी केला असे.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
