{
  "village_code": "272000050251320000",
  "village_name": "निळगव्हाण",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4893,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:31:28Z",
  "surveys": [
    "81/1/अ/1/1/38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : अल्टम क्रेडो होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, शाखा मालेगांव ता.मालेगांव जि.नासिक\nगहाणखत लिहुन देणार : शशिकला ज्ञानेश्वर तनपुरे, कर्ज घेणार प्राजक्ता ज्ञानेश्वर मोरे यांनी सह दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6151-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 626925.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1/अ/1/1/38 चे क्षेत्र 0.6907 आर.चौमी वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकला ज्ञानेश्वर तनपुरे, कर्ज घेणार प्राजक्ता ज्ञानेश्वर मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 626925.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
