{
  "village_code": "272000050251320000",
  "village_name": "निळगव्हाण",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:31:28Z",
  "surveys": [
    "97/3/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहुन देणार:-\nश्री.संकेत डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1) श्री.दिपक नेमीचंद मोदी 2) श्री.राजेंद्र मधुकर भामरे , यांचे स्पेशल मुखत्यार म्हणुन चेतन कैलास जाधव (खाता क्रमांक:-1355) यांचे गट क्रमांक- 97/3 प्लाँट नं.2, क्षेत्र 3631.67 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री संकेत गार्डन फेज-1 या इमारतीतील विंग सी मधील फोर्थ फ्लोअरवरील युनिट नं. 404, क्षेत्र 57.10 चौ.मी. कार्पेट हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुमित किशोर कुवर (खाता क्रमांक :-3362 ) यांना सह दु.नि. मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3777/2026 दिनांक 03/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "नागेश बाबुराव खंदारे"
}
