{
  "village_code": "272000050251330000",
  "village_name": "पिंपळगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4159,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:35:31Z",
  "surveys": [
    "353/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार- १. सखाराम उखा पवार, वय. ६५ वर्षे,२. वाल्मिक हिरामण पवार वय-५८ वर्षे.३. गिरीधर हिरामण पवार, वय-५१ वर्ष, ४. रविंद्र हिरामण पवार, वय-४८ वर्षे,यांचेकडील प्राप्त अर्ज, जबाब, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे\nअन्वये मौजे पिंपळगाव . येथील ग. नं. 353/२ या गटावरील इतर अधिकारात नंदलाल कन्हैयालाल मारवाडी रु. 98/- दि.21/02/62 (१) हा अवार्ड बोजा जुनी फेरफार नोंद क्र. 1 प्रमाणे 64 वर्ष जुना दाखल असून तो महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचे कडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 मंत्रालय मुंबई दिनांक 30/04/2025 तसेच मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण/2021/भूसुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085 दि.06/08/2021 चे परिपत्रकाप्रमाणे सदर गटांवरील इतर अधिकारात असलेला अवार्ड नंदलाल कन्हैयालाल मारवाडी रु. रु. 98/- दि.21/02/62 (१) हा अवार्ड बोजा कमी केला असे.\nतसेच अर्जदार यांनी सदर अवार्ड बोजा कमी केल्यानंतरही सादर बोजाबाबत भविष्यात संबंधितांकडून मागणी झाल्यास ती अवार्ड रक्कम भरण्याबद्दल ते स्वतः जबाबदार असतील याबाबत जबाब व प्रतिज्ञापत्र सादर केले असे.",
  "talathi": "अनुप शशिकांत परदेशी"
}
