{
  "village_code": "272000050251340000",
  "village_name": "जळगांव (गा.)",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4141,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:06:08Z",
  "surveys": [
    "104/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार श्री. प्रशांत अशोक अहिरे व इतर यांनी मौजे जळगाव गा ता. मालेगाव येथील गट नं. 104/3 क्षेत्र 1.36 हे. आर. या मिळकतीवरील भोगवतदार 2 हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 1 करून मिळणे बाबत मा. तहसीलदार सो. मालेगाव यांचेकडे दि. 17/03/2026 रोजी अर्ज केलेप्रमाणे मा. तहसिलदार सो. मालेगाव यांनी जा.क्र.जमा-2/कावि/खंडकरी/कावि/25/2026 मालेगाव दि. 29/04/2026 प्रमाणे मौजे जळगाव गा ता.मालेगाव येथील गट नं. 104/3 क्षेत्र 1.36 हे.आर. या मिळकतीवरील भोगवटादार 2 हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग 1 करणेबाबत अटी व शर्ती च्या अधीन राहून आदेश पारित केला असे.\n१) मौजे रावळगाव स.न. १४६(ग.नं. २९७) हो मिळकत खंडाने देते वेळी भोगवटदार वर्ग १ व जुनी शर्तीची खालसा प्रकारची असल्याचे दिसून येते.\n२) महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) कायदा सन १९६१ कलम २१ प्रमाणे दि. रावळगाव शुगर्स फॅक्टरी लिमिटेड, रावळगावने धारण केलेल्या अधिक जमिनीबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करून सदर जमीन अधिक जमीन ठरवून त्याचे इतर अधिकारात \"अधिक जमीन असा शेरा दाखल केला आहे.\n३) महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) कायदा सन १९६१ कलम २१ (४) प्रमाणे दि. रावळगाव शुगर्स फॅक्टरी लिमिटेड, रावळगावने धारण केलेल्या अधिक जमिनीचा कब्जा नोंद क्र ११५३ दि ०७/०६/१९६३ अन्वये सरकार घेतला. सबब ७/१२ चे कब्जेदार सदरी सरकार व कब्जेदाराचे नाव इतर अधिकारात दाखल केले आहे.\n४) शासन परिपत्रक क्र. आय सी एच ३४९८/प्र.क्र/२३ भाग जी/ल-६/दिनांक ४/५/२०१२ अन्वये शासनाने माजी खंडकरी अथवा त्यांचे वारसांना स्वकसवनुकीसाठी जमीन परत करणेबाबत आदेश निर्गमित केले आहेत. त्यातमहाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) कायदा सन १९६१ (सुधारणा) अधिनियम २०१२ मधीलकलम २ अ.पोटकलम (३) मध्ये केलेल्या सुधारणे नुसार सदर क्षेत्र भोगवटदार वर्ग-२ म्हणून प्राप्त झाले आहे. त्यानुसार सदर परिपत्रकातील मुद्दा क्र.ब-१ या मिळकतीस लागू होत आहे.\nवरील सर्व बाबींचा विचार करता अर्जदार यांनी अर्जात नमूद केले प्रमाणे मौजे जळगाव गा येथील ग.नं. १०४/३. शासन परिपत्रक क्र २०२०/प्र.क्र.५०/ल-७ दिनांक ०८ फेब्रुवारी २०२४ नुसार धारणा प्रकारात कोणतेही अधिमूल्य न आकारता भोगवटदार वर्ग २ ची भोगवटार वर्ग १ केला असे. आदेशवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अनुप शशिकांत परदेशी"
}
