{
  "village_code": "272000050251350000",
  "village_name": "बेळगांव",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:53Z",
  "surveys": [
    "241"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nश्री. आत्माराम आधार अहिरे यांनी अर्ज दिला की, गट नंबर/ सर्वे नंबर 241 वरील खातेदार कै.आधार नामदेव अहिरे हे दिनांक 10/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)अरुणा बाळकृष्ण सोनवणे वय :51 नाते:मुलगी\n2)आत्माराम आधार अहिरे वय :61 नाते:मुलगा\n3)दगुबाई आधार अहिरे वय :69 नाते:विधवा पत्नी\n4)परशराम आधार अहिरे वय :57 नाते:मुलगा\n5)लताबाई अशोक पवार वय :59 नाते:मुलगी\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब, पोलिस पाटील / नगरपालिका दाखला प्रमाणे नावे वारसाची दाखल केली असे.तसेच ग्राम महसूल अधिकारी पिंपळगाव यांचेकडील वारस नोंद क्रमांक 4122 वरून इतर अधिकारात विहिरीतील हक्कासाठी नवे दाखल केली असे.",
  "talathi": "आकाश रामकृष्ण सूर्यवंशी"
}
