{
  "village_code": "272000050251360000",
  "village_name": "तळवाडे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-27",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:32Z",
  "surveys": [
    "612/1",
    "612/2",
    "616/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026\nश्रीमती. दगुबाई माणिक अहिरे ह्या दि.02/06/2026 रोजी तळवाडे येथे मयत झाल्या. त्यांना वारस मुले 04, मुली 01,पती मयत, 1) हिरामण माणिक अहिरे 2) सुभाष माणिक अहिरे 3) शंकर माणिक अहिरे 4) दिनकर माणिक अहिरे 5) उज्वला राहुल सोनवणे या प्रमाणे वारस असून मयत इसमाने मृत्यू पत्र दस्त दुय्यम निंबधक मालेगाव 2 यांचे कडील दस्त क्रमांक 1635/2025 दि.21/03/2025 नोंदवल्या प्रमाणे गट नंबर 612/1, 612/2, 616/2, मुले व मयत मुलाचे मुले नातू यांना मृत्यू पत्रात नमूद इच्छेप्रमाणे वाटप केले आहे. त्याचा तपशील\n1)गट. नं. 616/2 क्षेत्र 0.60 हे.आर.आकार 1.50 रु. पैसे.दिनकर माणिक अहिरे संपूर्ण 2 ) गट. नं. 612/1 क्षेत्र 0.52 हे.आर.आकार 1.19 रु.पैसे .ज्ञानेश्वर हिरामण अहिरे, सुरेश हिरामण अहिरे. 3) गट. नं. 612/1 क्षेत्र 0.34 हे.आर. आकार 0.78 रु पैसे सुभाष माणिक अहिरे. 4 ) गट. नं. 612/1 क्षेत्र 0.34 हे.आर. आकार 0.78 रु पैसे शंकर माणिक अहिरे. 5) गट. नं. 612/2 क्षेत्र 0.18 हे.आर. आकार 0.44 रु पैसे सुभाष माणिक अहिरे. 6) गट. नं. 612/2 क्षेत्र 0.18 हे.आर. आकार 0.43 रु. पैसे. शंकर माणिक अहिरे. या प्रमाणे वाटप केले असे गावी मृत्यू पत्र दस्त 1635/2025 दि.21/03/2025 व सूची क्र. 3 आले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र बारकु गुंजाळ"
}
