{
  "village_code": "272000050251360000",
  "village_name": "तळवाडे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:32Z",
  "surveys": [
    "308/2",
    "314/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nरेकॉन्वेनोस:-दस्त करून देणार कॅनरा बँक (सिंडीकेट बँक) शाखा तळवाडे ता.मालेगाव तर्फे शाखाधिकारी आकाश भरत निकम यांनी\nदस्त करून घेणार 1)यशवंत निंबा शिरोळे 2) सयाजी सावळीराम जाधव यांना मौजे तळवाडे शेतजमीन गट न.314/3 क्षेत्र 0.51 हे.आर.व गट न.308/2 क्षेत्र 1.35.हे.आर.या मिळकतीवरील गहाणखत बोजा र.रु.450000/- दि.24/01/2017 रोजीचा बोजा उलट गहाण खत दस्त क्र.2544/2026 (मालेगाव 2)आलेवरून 7/12 वरील बोजा कमी केला असे.गावी सूची क्र- 2 उलट गहाण खत दस्त क्र.2544/2026 (मालेगाव 2) वरून नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र बारकु गुंजाळ"
}
