{
  "village_code": "272000050251370000",
  "village_name": "पांढरुण",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3146,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:32:41Z",
  "surveys": [
    "232/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nअर्जदार श्री. विजयकुमार हिरालाल शर्मा यांनी मौजे पांढरुण ता. मालेगाव येथील गट नं. 232/2 या 7/12 उताऱ्यावरील नावाची दुरुस्ती करणेबाबत तहसील कार्यालय मालेगाव यांसकडे दि. 07/11/2025 रोजी विनंती अर्ज केल्याप्रमाणे मा. तहसीलदार सो. ता. मालेगाव जि. नाशिक यांनी आदेश क्रमांक/जमा-1/कावि/149/2026, दि. 10/08/2026 अन्वये आदेशातील नमूद 1 ते 4 अटी व शर्ती च्या अधीन राहून पुढील प्रमाणे आदेश पारित केला असे.\nआदेश-\nमौजे पांढरुण ता. मालेगाव येथील गट नं. 232/2 या मिळकतीवर विजय हिरालाल शर्मा हे जूने नाव बदलून त्याऐवजी विजयकुमार हिरालाल शर्मा अशी दुरुस्ती करणेबाबत आदेशित करण्यात येत आहे.\nअटी व शर्ती –\n1. सदरचा आदेश उपलब्ध कागदपत्र व मंडळ अधिकारी यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे निर्गमित करण्यात येत आहे.\n2. भविष्यात काही तक्रारी अथवा कोणत्याही न्यायालयात सहधारकांनी हरकत अथवा तक्रार दाखल केल्यास न्यायालयाचा निकाल सर्व हितसंबंधितांना बंधनकारक राहील.\n3. उपलब्ध कागदपत्रे, अभिलेख व दस्तऐवज यांची शहानिशा करुन सदरचा आदेश पारीत करण्यात येत आहे.\n4. आदेशाबाबत संबंधित सहधारकांना हरकत असल्यास आदेशाच्या तारखेपासुन 60 दिवसांच्या आत मा. उपविभागीय अधिकारी मालेगाव भाग मालेगाव यांचेकडे अपील दाखल करण्यात यावे.\nउपरोक्त आदेशाप्रमाणे बाजूस दाखल केलेल्या गट नं. 232/2 च्या जमिनीचे खातेदार विजयकुमार हिरालाल शर्मा यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर विजय हिरालाल शर्मा ऐवजी विजयकुमार हिरालाल शर्मा असे दुरुस्त केले असे.\nमा. तहसीलदार सो. मालेगाव यांचेकडील प्राप्त आदेश क्रमांक/जमा-1/कावि/149/2026, दि. 10/08/2026 वरून नोंद केली असे",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
