{
  "village_code": "272000050251370000",
  "village_name": "पांढरुण",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:18:31Z",
  "surveys": [
    "23/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nखातेदार: मंदाबाई चिंतामन बच्छाव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा लखमापूर ता. बागलाण यांचेकडून दिनांक 30/06/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 67200.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा लखमापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
