{
  "village_code": "272000050251380000",
  "village_name": "धवळेश्वर",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:26:18Z",
  "surveys": [
    "126/1",
    "126/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nखातेदार: नितीन जिभाऊ पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर (गट नं. 126/1 व 126/2) बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी यांचेकडून दिनांक 14/03/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र दाभाडी यांचेकडील पत्र दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nआणि\nखातेदार: जिभाऊ निंबा पवार व विमलबाई जिभाऊ पवार यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर (गट नं. 126/1) सिध्देश्वर बागाईतदार वि. का. सेवा सह सोसा. लि. आघार बु. ता. मालेगाव यांचेकडून दिनांक 11/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सिध्देश्वर बागाईतदार वि. का. सेवा सह सोसा. लि. आघार बु. ता. मालेगाव यांचेकडील पत्र दिनांक 15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
