{
  "village_code": "272000050251390000",
  "village_name": "आघार बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6978,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-13",
  "objection_until": "2026-08-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:47:55Z",
  "surveys": [
    "55/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026संमती लिहून देणार\n1) रामुबाई पंडित सावंत 2) सुनिल पंडित सावंत 3) संगीता मोठाभाऊ अहिरे 4) नलिनी प्रशांत सुर्यवंशी 5) शोभा तात्यासाहेब देवरे यांच्या मालकीचे गट नंबर 55/ब/2 पैकी क्षेत्र 1 हे. 14 आर पोटखराबा क्षेत्र 0.05 एकूण क्षेत्र 1 हे.19 आर आकार 2 रु.24पै या क्षेत्रातून पश्चिमेच्या बांधाने उत्तरेकडील आघार बु. ते चिंचावड या डांबरी रस्त्यापासून लिहून देणार यांच्या दक्षिणेकडील बांधापर्यंत 10 फुट रुंदिच्या सुमारे ३२० फुट लांबीच्या रस्त्याने वापरण्याचा हक्क तुम्हास या संमती पत्राच्या दस्ताने देत आहोत. सदर रस्त्याने तुम्ही तुमच्या मालकीचे गट नंबर 78 मध्ये जाण्या येण्यासाठी वापरण्याचा हक्क हे त्यांनी\nसंमती लिहून घेणार\n1) प्रतिभा भरत शेवाळे यांनी दुय्यम निबंधक सह.दु.नि.मालेगाव 2 यांच्याकडील संमती पत्र दस्त क्रमांक 4643/2026 दिनांक 07/08/2026 ने संमती पत्र करून घेतले. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.\n.",
  "talathi": "आकाश रामकृष्ण सूर्यवंशी"
}
