{
  "village_code": "272000050251390000",
  "village_name": "आघार बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7002,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:47:55Z",
  "surveys": [
    "511"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nशरद दौलत गवळी रा. आघार बु.(खाता क्रमांक2253) यांचे गट/सर्व्हे क्रमांक511, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जागेवर १ विहीर बांधलेली असून तिच्या संपूर्ण मालकी हक्कासह व विहिरीवर जाणे येण्यासाठी पायवाट रस्ता राहील .\nलिहुन घेणार :\nभास्कर काशिनाथ निकम , (खाता क्रमांक :-2852)गट/सर्व्हे क्रमांक 511 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6572 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी घेणार यांच्या नावे मौजे आघार बु. येथे गट न.४२९ आहे. तसेच मा.अपर जिल्हाधिकारी सो.मालेगाव यांचेकडील आदेश क्रमांक विहीर परवानगी/एसआर/०७/२०२६ दिनांक १५/१०/२०२६ नुसार विहीर खरेदी करण्याची परवानगी घेतलेली आहे. सूची क्रमांक २ वरून नोंद केली असे.",
  "talathi": "आकाश रामकृष्ण सूर्यवंशी"
}
