{
  "village_code": "272000050251390000",
  "village_name": "आघार बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:47:55Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर पूर्व ४०००७५\nदिलीप रामदास गोलाईत व रंजनी दिलीप गोलाईत रा. आघार बु. यांनी दिनांक 04/12/2003 प्रमाणे रक्कम रु.२५००० कर्जासाठी जामीन होते. रुपये 100655.00/- कर्जाची नियमित परतफेड न केल्याने गट नंबर/ सर्वे नंबर 392 वर बोजा दाखल करणेबाबत म.स.गुळवे वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये यांचेकडील पत्र क्रमांक वि व अ/यशो/कामोठे /६५८/६६०/२०२६-२०२७ दिनांक 0३/10/20२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100655.00/- चा बोजा दाखल केला. ओनलाईन पीडीई व पोस्टाने पत्र आलेवरून कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश रामकृष्ण सूर्यवंशी"
}
