{
  "village_code": "272000050251390000",
  "village_name": "आघार बु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:47:55Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आदेश क्र. न.अ.श./भोग.1/एस आर/85/2020\nआदेश दिनांक : 04/08/2022\nअर्जदार- 1] श्री.भटू धर्मा दळवी व इतर रा.आघार बु.ता.मालेगाव यांनी मौजे आघार बु. येथील ग.न.421/1, त्यांचे क्षेत्र 1.50 आर.पो.ख.1.01 आर.आकार 2.51\nभोगवटादार वर्ग-2 ची शेतजमीन शासन अधिसूचना 8 मार्च 2019 अन्वय भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेसाठी परवानगी मिळणेकामी त्यांनी\nदि.124/08/2021 रोजी विनंती अर्ज केल्याने,महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड-2 चे परिपत्रक क्र.3 मधील 78 व महाराष्ट्र शासन महसूल\nव वनविभाग अधिसूचना क्र.जमीन/2016/सी आर-82/ज-1 दि.31/3/2016 अन्वये मा.अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांचेकडील सुधारित आदेश क्रमांक\n. क्रमांक.न.अ.श./भोग.1/एस आर/85/2020 मालेगाव दिनांक- 04/08/2022 नुसार आघार बु. येथील ग.न.421/1, त्यांचे क्षेत्र 1.50 आर.पो.ख.1.01 आर.आकार 2.51 वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणेस आदेशातील 1 ते 12 अटी व शर्तीवर परवानगी देण्यात आली आहे.\nअटी व शर्ती पुढीलप्रमाणे\n1]अर्जदार हे क्षेत्र कृषिक प्रयोजनार्थ व भोगवटादार 1 म्हणून धारण करतील.\n2] इतर अधिकारातील आदिवाशी जमीन कलम 36 व 36 अ ला हा शेरा कायम ठेवण्यात यावा.\n3]भविष्यात लेखपारीक्षनात नजराणा कमी भरला असे निदर्शनात आल्यास फरकाची रक्कम भरण्याची जबादारी अर्जदाराची राहील.\n4] अर्जदाराने सादर केलेले प्रतिज्ञापत्र,कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आडळल्यास सादर चा आदेश रद्द होण्यास पत्र राहील.\n5] नवीन शर्थीची व भोगवटादार वर्ग 2 ची आहे केवळ हि बाब विचारात घेऊन शासन अधिसूचना दि.8 मार्च 2019 मधील तरतुदीनुसार\nसदर जमीन भो.वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे.मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तांतरण व मालकी हक्क ठरविला जाणार नाही..\n6] नागरी जमीन अधिनियम 1976 म.प्रा.नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्येक असेल तर\nतशी परवानगी जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील.\n7] महाराष्ट्र शेतजमीन कायदा 1961 मधील तरतुदींचा भंग होऊ नये.\n8] तुकडे बंदी तुकडे जोड कायदे 1947 मधील तरतुदींचा भंग होऊ नये.\n9] भविष्यात सदर क्षेत्राचा मालकी हक्काचा वाद उद्भवल्यास अर्जदार जबाबदार राहील.\n10] सदर अटी व शर्थीचा भंग केल्यास किंवा कागदपत्रे खोटी आडळल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास पत्र राहील..\n11] सदर जमिनीच्या मालकीह्क्कात किंवा इतर हक्कात भविष्यात काही वाद उद्भवल्यास त्यामध्ये तथ्ये आडळल्यास किंवा न्यायालयाचे काही\nनिर्णय झाल्यास अर्जदार जबाबदार राहील.\n12]सदर मिळकतीच्या क्षेत्राबाबत तफावत आडळल्यास अगर कायदा व नियम यांचा भंग झाल्यास सत्यता दिसून आल्यास परवानगी रद्द होण्यास पत्र राहील.\nमा.तहसीलदार सो मालेगाव यांचेकडील पत्र क्रमांक /जमा-2/कावि/890/2026 दिनांक 14/10/2026 अन्वये आदेशावरून नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n421/1,,421/1,",
  "talathi": "आकाश रामकृष्ण सूर्यवंशी"
}
