{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "701/2/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nगोकुळ उखा खैरनार (खाता क्रमांक 59745) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 701/2/30, बिगरशेती क्षेत्र 1.5937 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4359 आर.चौ.मी (तीन आर. सी. सी. डुप्लेक्स रो हाऊस मिळकती पैकी मध्य भागातील दुमजली रो हाऊस यूनिट नं. 2 प्लॉट क्षेत्र 43.59 चौ. मी.)हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकरन कैलास विसपुते ,कैलास एकनाथ विसपुते ,जयश्री कैलास विसपुते (खाता क्रमांक :-9156828) गट/सर्व्हे क्रमांक 701/2/30 बिगरशेती क्षेत्र 0.4359 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5059-2026 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000/- घेऊन खरेदी दिले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
