{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "701/2/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nगोकुळ उखा खैरनार (खाता क्रमांक 9745) यांचे गट/सर्व्हे क्रमांक701/2/30, बिगरशेती क्षेत्र 1.5937 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5928 आर.चौ.मी (तीन आर. सी. सी. डुप्लेक्स रो हाऊस मिळकती पैकी पूर्वेकडील दुमजली रो हाऊस यूनिट नं. 3 प्लॉट क्षेत्र 59.28 चौ. मी.) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजय प्रेमराज सैंदाणे ,सुरेखा प्रेमराज सैंदाणे - - -, (खाता क्रमांक :-9156827) ट/सर्व्हे क्रमांक 701/2/30 बिगरशेती क्षेत्र 0.5928 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5250/206 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000/-ऊन खरेदी दिले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
