{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28559,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "698/2/37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nजिभाऊ रावण शिंदे (खाता क्रमांक 9151844) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 698/2/37 बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी ( उत्तरेकडील दुमजली आर सी सी रो हाउस युनिट नं 2 यांचे प्लॉट क्षेत्र 49 चौ. मी.) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअरुण भिकन सूर्यवंशी, (खाता क्रमांक :-9156869) गट/सर्व्हे क्रमांक 698/2/37 बिगरशेती क्षेत्र 0.4900 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5272/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
