{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28673,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "693/694/44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:-\nअंकिता मनोज पाटील ,अश्विनी ज्ञानेश्वर शिंदे ,पोपट शिवराम शिंदे ,मनोज सुदाम पाटील (खाता क्रमांक 9156166) यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. ज्ञानेश्वर जिभाऊ शिंदे\nयांचे गट/सर्व्हे क्रमांक693/694/44, बिगरशेती क्षेत्र 2.0412 आर.चौ.मी या प्लॉट वर बांधण्यात आलेल्या पाच दुमजली रो हाऊस पैकी पूर्वेकडून पाच नंबरचे दुमजली आर सी सी रो हाऊस यूनिट नं 5 यांचे प्लॉट बिगरशेती क्षेत्र 0.3700 आर.चौ.मी (37 चौरस मीटर) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजयश्री विशाल निकम ,विशाल अभिमन निकम (खाता क्रमांक :-9156845) गट/सर्व्हे क्रमांक 693/694/44 बिगरशेती क्षेत्र 0.3700 आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6437 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
