{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "687/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nअनवित बिल्डटेक तर्फे भागीदार सागर श्रीकृष्ण पुरकर (खाता क्रमांक 9152220) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 687/1/1 यावर बांधण्यात आलेली अवनीत आयकॉन या इमारतीतील बेसमेंट मधील गाळा नं 07 क्षेत्र 27.25 चौ. मी. कारपेट आणि गाळा नं. 08 क्षेत्र 20.74 चौ. मी कारपेट एकूण क्षेत्र 47.99 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजगदीश गोरख व्याळीज पाटील (खाता क्रमांक :- 9156821) गट/सर्व्हे क्रमांक 687/1/1 बेसमेंट गाळा नं 07 क्षेत्र 27.25 चौ. मी. आणि बेसमेंट गाळा नं. 08 क्षेत्र 20.74 चौ. मी\nयांना दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3672/2026 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 845000/- घेऊन खरेदी दिले असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 व खरेदीखत दस्ताची प्रत वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
