{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "731/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nअर्जदार सुरेखा मोहन सोनवणे यांनी मौजे दाभाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 731/30, वर पूर्वी फेरफार क्रमांक 11779 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला अपाक शेरा \"दामिनी मोहन सोनवणे, पुनम मोहन सोनवणे, मयुर मोहन सोनवणे यांचे अपाक आई सुरेखा मोहन सोनवणे \" कमी करण्याबाबत अर्ज केला असून अर्जदार यांनी दामिनी मोहन सोनवणे ( जन्म दि.22/12/1997), पुनम मोहन सोनवणे (जन्म दि. 25/06/1996), मयुर मोहन सोनवणे (जन्म दि. 03/05/2001) हे आज रोजी सज्ञान असल्याबाबत वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रत, आधार कार्ड ची प्रत आणि प्रतिज्ञापत्र सादर केले वरून अपाक शेरा कमी केला असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
