{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28721,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "1530/1/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : विशेष वसूली अधिकारी श्री महेश को-ऑप बँक लि. नाशिक\nआदेश क्रमांक : जा. क्र. एसआरओ/69\nआदेश दिनांक : 13/08/2026\nमौजे दाभाडी येथील मिळकत गट नं. 1530/1/1/1 क्षेत्र 9300 चौमी. नामे प्रशांत ओंकार पाटील यावर विशेष वसूली अधिकारी श्री महेश को-ऑप बँक लि. नाशिक यांचा महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम 1960 कलम 156 व महाराष्ट्र सह. संस्था नियम 1961 नियम 107 अन्वये स्थावर मिळकत जप्तीचा आदेश : जा. क्र. एसआरओ/69 दिनांक 13/08/2026 आणि मा. विशेष वसूली अधिकारी श्री महेश को-ऑप बँक लि. नाशिक यांचेकडील पत्र क्र एसआरओ/81/26-27 दि. 25/09/2026 तसेच मा. उपनिबंधक सहकारी संस्था(परसेवा) दि. नाशिक जिल्हा नागरी सह. बँक्स असो. लि. नाशिक यांचेकडील दावा क्र 448 बाबत आदेश क्र. श्री महेश को-ऑप बँक लि./क.101/आदेश/2026 दि. 18/05/2026 ची प्रत प्राप्त झालेवरून सदर गट नं. 1530/1/1/1 चे इतर अधिकारात जप्ती आदेश बाबत नोंद केली असे.\nमा. विशेष वसूली अधिकारी श्री महेश को-ऑप बँक लि. नाशिक यांचेकडील जप्तीचा आदेश जा. क्र. एसआरओ/69 दिनांक 13/08/2026 आणि पत्र क्र एसआरओ/81/26-27 दि. 25/09/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
