{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28722,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "204/2/अ",
    "204/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : मा. तहसीलदार सो. मालेगाव, जि. नाशिक\nआदेश क्रमांक : जमा-1/कावि/188/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nअर्जदार श्री. संदीप केदा निकम रा. दाभाडी ता. मालेगाव यांनी मौजे दाभाडी ता. मालेगाव येथील मिळकत गट नं. 204/2/अ आणि 204/2/ब चे 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत मा. तहसीलदार सो. मालेगाव यांचे कडे दि. 27/02/2026 रोजी विनंती अर्ज केल्याप्रमाणे मा. तहसीलदार सो. मालेगाव जि. नाशिक यांनी आदेश क्रमांक/जमा-1/कावि/188/2026 दि. 01/10/2026 प्रमाणे पुढील आदेश पारीत केला असे.\nआदेश-\nदाभाडी ता. मालेगाव येथील मिळकत गट नं. 204/2/अ आणि 204/2/ब या मिळकतीच्या इतर अधिकारातील आशा माधवराव कापडणीस व ज्योत्सना विजय पाटील हे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत आदेशित करण्यात येत आहे.\nअटी व शर्ती-\n1. सदरचा आदेश उपलब्ध कागदपत्र व मंडळ अधिकारी यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे निर्गमित करण्यात येत आहे.\n2. भविष्यात काही तक्रारी अथवा कोणत्याही न्यायालयात सहधारकांनी हरकत अथवा तक्रार दाखल केल्यास न्यायालयाचा निकाल सर्व हितसंबंधितांना बंधनकारक राहील.\n3. उपलब्ध कागदपत्रे, अभिलेख व दस्तऐवज यांची शहानिशा करुन सदरचा आदेश पारीत करण्यात येत आहे.\n4. आदेशाबाबत संबंधित सहधारकांना हरकत असल्यास आदेशाच्या तारखेपासुन 60 दिवसांच्या आत मा. उपविभागीय अधिकारी मालेगाव भाग मालेगाव यांचेकडे अपील दाखल करण्यात यावे.\nमा. तहसीलदार सो. मालेगाव जि. नाशिक यांचे कडील प्राप्त आदेश क्रमांक/जमा-1/कावि/188/2026 दि. 01/10/2026 प्रमाणे गट नं. 204/2/अ आणि 204/2/ब चे 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील नावे आशा माधवराव कापडणीस व ज्योत्सना विजय पाटील हे कब्जेदार सदरी घेतले असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
