{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:17:38Z",
  "surveys": [
    "86/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nचेतन राजेंद्र निकम ,मंगला राजेंद्र निकम (खाता क्रमांक 55797) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 86/2 पैकी क्षेत्र 6000.00 चौ. मी. यावर बांधण्यात आलेल्या मांगल्यराज एम्पायर बिल्डिंग ए कमर्शियल शॉपिंग, लोजिंग, शॉपिंग सेंटर या इमारतीतील ग्राऊंड फ्लोअरवरील शॉप नं 5 क्षेत्र 18.90 चौ.मी. आणि शॉप नं 6 क्षेत्र 18.90 चौ.मी. असे एकूण कक्षेत्र 37.80 चौ. मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिलिमा चंद्रकांत भावसार ( ग्रा. फ्लो. शॉप नं 5 क्षेत्र 18.90 चौ.मी, खाता क्रमांक :-9156870)\nनिलिमा चंद्रकांत भावसार (ग्रा. फ्लो. शॉप नं 6 क्षेत्र 18.90 चौ.मी, खाता क्रमांक :-9156871)\nयांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3868/2026 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 951000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "मोहन युवराज वाजे"
}
