{
  "village_code": "272000050251400000",
  "village_name": "दाभाडी",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 28735,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:15:07Z",
  "surveys": [
    "722/3/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा मालेगांव\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष नारायण पवार रा. दाभाडी यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9915-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1215000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 722/3/9 क्षेत्र 0.5322 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष नारायण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1215000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जघेणार प्रतिभा सुभाष पवार (खाता क्रमांक :- ) ,\nकर्ज घेणार प्रविण सुभाष पवार (खाता क्रमांक :- 9151781) ,",
  "talathi": "अमोल के पगार"
}
