{
  "village_code": "272000050251410000",
  "village_name": "टेहरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4155,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:11:32Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026खरेदीने:-\nबाजूस दाखल गट नं. 76 या गटातील सामाईक विहिर व विहिरीतील पाण्यात, इलेक्ट्रीक मोटर, पाईपलाईन यात लिहून देणार सुमित राजेंद्र पाटील व अरुणा राजेंद्र पाटील यांचा असलेला सामाईक हिश्शेराशीचा हक्क व अधिकार त्यांनी लिहून घेणार अनुजा पंकज पगार, पंकज शिवाजी पगार, मयुर पोपटराव आहिरराव यांना सह दुय्यम निबंधक मालेगाव -1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.8816-2026 दि.29/09/2026 अन्वये कायम स्वरूपी खरेदी दिल्याने सदरील गट नं. 76 मधील इतर अधिकारात सदर गटातील विहिर व विहिर पाण्यात इलेक्ट्रिक मोटर , पाईपलाईन यात पंकज शिवाजी पगार, अनुजा पंकज पगार,मयूर पोपटराव अहिरराव यांचा कायमस्वरुपी सामाईक हक्क व अधिकार असा शेरा दाखल केला असे.सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विद्याधर विश्वासराव गायकवाड"
}
