{
  "village_code": "272000050251410000",
  "village_name": "टेहरे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:11:32Z",
  "surveys": [
    "391"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nबक्षीसपत्राने व चुकदुरुस्ती पत्राने :-\nबाजूस दाखल गट नं.391 यांसी संपूर्ण क्षेत्र 1 हे.18 आर,पो.ख. 0 हे.04 आर एकूण क्षेत्र 1 हे.22 आर आकार 2 रु.11 पैसे, लिहून देणार संजय वामन शेवाळे यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र तसेच सदरील गटातील स्वतंत्र विहिरीतील व विहिरीतील पाण्यातील,इले.मोटर यातील असलेल्या संपूर्ण हक्कासह तसेच सदरील गटातील लिहून देणार यांच्या असलेल्या इतर संपूर्ण हक्कासह लिहून घेणार प्रसाद संजय शेवाळे यांना सह दु.नि. मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र.1320/2026 दि.27/02/2026 अन्वये कायमस्वरूपी बक्षीसपत्रान्वये दिले परंतु सदर दस्ताच्या वर्णनात चुकीने बक्षीसपत्राऐवजी खरेदीने दिले असा चुकीचा उल्लेख झाल्याने मौजे टेहरे गट नं.391 यांसी संपूर्ण क्षेत्र 1 हे.18 आर,पो.ख. 0 हे.04 आर एकूण क्षेत्र 1 हे.22 आर आकार 2 रु.11 पैसे, लिहून देणार संजय वामन शेवाळे यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र तसेच सदरील गटातील स्वतंत्र विहिरीतील व विहिरीतील पाण्यातील,इले.मोटर यातील असलेल्या संपूर्ण हक्कासह तसेच सदरील गटातील लिहून देणार यांच्या असलेल्या इतर संपूर्ण हक्कासह लिहून घेणार प्रसाद संजय शेवाळे यांना सह दु.नि. मालेगाव 1 यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्र.6355/2026 दि.14/07/2026 अन्वये कायमस्वरूपी बक्षीसपत्रान्वये दिले अशी दुरुस्त नोंद केली असे. सह दु.नि. मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्र.1320/2026 दि.27/02/2026 अन्वये व सह दु.नि. मालेगाव 1 यांचे कडील चूक दुरुस्ती दस्त क्र.6355/2026 दि.14/07/2026 चे सूची क्र. 2 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "विद्याधर विश्वासराव गायकवाड"
}
