{
  "village_code": "272000050251420000",
  "village_name": "मुंगसे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5135,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:48:35Z",
  "surveys": [
    "578/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारीपतसंस्था मर्यादित सोयगांव\nगहाणखत लिहुन देणार : रघुनाथ हिरामण सुर्यवंशी रा. मुंगसे यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6453-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 578/3 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ हिरामण सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विद्याधर विश्वासराव गायकवाड"
}
