{
  "village_code": "272000050251420000",
  "village_name": "मुंगसे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5140,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:48:35Z",
  "surveys": [
    "694"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.जमिन/वाटणी/कावि/4/2026\nआदेश दिनांक : 11/06/2026\nअर्जदार श्री धोंडीराम सुपडू सूर्यवंशी राहणार सवंदगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांनी त्यांच्या मालकीच्या कब्जातील शेत जमिनीची वाटणी होऊन मिळावी म्हणून मा. तहसीलदार सो. मालेगाव यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला असून,\nमुंगसे शिवारातील\nगट नंबर 694 क्षेत्र 0 हे. 32 आर पोट खराबा 0 हे. 04 आर आकार 1 रुपये 12 पैसे\nही त्यांच्या मालकीच्या कब्जातील शेतजमीन असून मा. तहसीलदार सो. मालेगाव यांच्या कडील आदेश क्रमांक जमीन/वाटणी/कावि/4/2026 दि.11/06/2026 अन्वये व आदेशातील अटी व शर्ती एक ते दहाच्या अधीन राहून खालील प्रमाणे वाटणी केली असे\n1 गट नं. 694 पांडुरंग धोंडू सूर्यवंशी यांच्या वाटणीस क्षेत्र 0.16 हे.आर पो.ख. 0.02 आर\n2 गट नं. 694 भाऊसाहेब धोंडू सूर्यवंशी यांच्या वाटणीस क्षेत्र 0.16 हे.आर पो.ख 0.02 आर\nमा.तहसिलदार सो.मालेगाव यांच्याकडील आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "विद्याधर विश्वासराव गायकवाड"
}
