{
  "village_code": "272000050251430000",
  "village_name": "चिचांवड",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:20Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्ज,सूची क्रमांक 2 वरोन\nलिहून घेणार - जितेंद्र बारकू मोरे\nलिहून देणार - 1.जयश्री भाऊसाहेब पवार. 2. सुधीर भाऊसाहेब पवार\nबाजूस दाखल मिळकतीत फेरफार नोंद 4071 नुसार लिहून देणार यांनी दत्तात्रेय शामराव सूर्यवंशी यांजकडून गट नं 279 पैकी क्षेत्र 3 आर हे क्षेत्र रस्त्यासाठी सामाईकात खरेदी घेतले आहे. सदर गटातील मध्यभागातील पूर्व पश्चिम 300 फूट लांबीच्या व दक्षिणोत्तर 12 फूट रुंदीच्या रस्त्याने खरेदी दिलेल्या गट नं 281/2 ह्या मिळकतीस वापरण्याच्या हक्कासह लिहून देणार यांनी मिळकत लिहून घेणार यांच्या नावे खरेदी दिली आहे. या वरोन लिहून देणार यांचे नाव इतर अधिकारातून कमी कारणेकामी व लिहून घेणार यांचे नाव इतर अधिकारात घेणेकामी दस्त क्रमांक 2022/2025 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "अमित उमेश चंद्रात्रे"
}
