{
  "village_code": "272000050251430000",
  "village_name": "चिचांवड",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:03:20Z",
  "surveys": [
    "233/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:योगिता भिमराव काकळीज यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर चि वि का सह सोसा लि यांचेकडून दिनांक 29/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक दिनांक 2020/07/29 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित उमेश चंद्रात्रे"
}
