{
  "village_code": "272000050251440000",
  "village_name": "आघार खु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:46:52Z",
  "surveys": [
    "665/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : आघार खु वि का सेवा सो मालेगाव जि नशिक\nलिहून घेणार : निलाबाई निंबा मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 665/1 तपशिल : आघार खु वि.का.सो.सा.डी.र रु 300000/-दि.24/05/16 निलाबाई साठी - 1304\nदिनांक 20/07/2020 रोजी आघार खु वि वि का सेवा सह सोसा चा निलाबाई निंबा मोरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 4165\nडि.र.रु.50000/-दि.11/01/2000 पि.क. - 81948\nनिंलाबाई निंबा करिता - 81948\nडि.र.रु.22000/-दि.04/11/03 - 81950\nम.मु डाळींब पाणी पुरवठा करीता - 81950\nर,रु,125000 दि,04.04.12 - 81950\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित उमेश चंद्रात्रे"
}
