{
  "village_code": "272000050251440000",
  "village_name": "आघार खु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:46:52Z",
  "surveys": [
    "295/2",
    "315/2",
    "318/2/2",
    "319"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : HDFC बँक\nलिहुन घेणार : जिजाबाई दत्तात्र्यय बागुल\nयांनी सर्व्हे क्रमांक 295/2 वर फेरफार क्रमांक 4401 ने घेतलेला बोजा एच.डी.एफ.सी.बँक शाखा मालेगाव ग.ख.र.रु.900000/दि.08/12/2020 विकास,दत्तात्रेय,जिजाबाई बागुल यांचे\nसर्व्हे क्रमांक 315/2 वर फेरफार क्रमांक 4401 ने घेतलेला बोजा एच.डी.एफ.सी.बँक शाखा मालेगाव ग.ख.र.रु.900000/दि.08/12/2020 विकास,दत्तात्रेय,जिजाबाई बागुल यांचे\nसर्व्हे क्रमांक 318/2/2 वर फेरफार क्रमांक 4401 ने घेतलेला बोजा एच.डी.एफ.सी.बँक शाखा मालेगाव ग.ख.र.रु.900000/दि.08/12/2020 विकास,दत्तात्रेय,जिजाबाई बागुल यांचे\nसर्व्हे क्रमांक 319 वर फेरफार क्रमांक 4401 ने घेतलेला बोजा एच.डी.एफ.सी.बँक शाखा मालेगाव ग.ख.र.रु.900000/दि.08/12/2020 विकास,दत्तात्रेय,जिजाबाई बागुल यांचे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nसह दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरपत्र दस्त क्रमांक MLG2-6660-2026 व HDFC बँक शाखा मालेगाव जि नशिक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित उमेश चंद्रात्रे"
}
