{
  "village_code": "272000050251440000",
  "village_name": "आघार खु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:46:52Z",
  "surveys": [
    "392"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:धनसिंग हारसिंग मगर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आघार खु वि का स सो लि यांचेकडून दिनांक 21/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 2020/09/21 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित उमेश चंद्रात्रे"
}
