{
  "village_code": "272000050251440000",
  "village_name": "आघार खु.",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:46:52Z",
  "surveys": [
    "501"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : आघार खु वि का सेवा सोसायटी लि\nलिहून घेणार : विजय तुकाराम पगार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 501 तपशिल : आघार खु.सेवा सेा.रु.195000 दि.28-3-2012 विजय - 3194\nसर्व्हे क्रमांक : 501 तपशिल : दिनांक 27/07/2020 रोजी आघार खु वि वि का सेवा सह सोसा चा विजय तुकाराम पगार यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 4181\nआघार खु.विकास सो. यांचा दि. 19/03/024 रोजी 250000/- बोजा विजय तुकाराम पगार यांचे नावे - 5248\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित उमेश चंद्रात्रे"
}
