{
  "village_code": "272000050251450000",
  "village_name": "पाटणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:33:13Z",
  "surveys": [
    "1035"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nखातेदार:दिपक निंबा खैरनार यांनी बाजूस दाखल केलेल्या गट न.1035 वर पाटणे वि.का.सेवा.सह.सोसा. यांचेकडून दिनांक 17/05/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.800000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटणे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.पाटणे ता.मालेगाव,जि.नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल वामनराव येशी"
}
