{
  "village_code": "272000050251450000",
  "village_name": "पाटणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10075,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:33:13Z",
  "surveys": [
    "1223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n1)वाटणीपत्राने लिहुन देणार:-दादाजी काशिनाथ खैरनार ,बारकु काशिनाथ खैरणार रा. पाटणे(खाता क्रमांक17370) गट/सर्व्हे क्रमांक1223, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6800 हे.आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील दक्षिण-उत्तर वाटणीस दिलेले क्षेत्र 0 हे 0.84आर सदर क्षेत्रात असलेली विहीर व विहिरीच्या संपुर्ण मालकी हक्कासह ,वाटणीपत्राने लिहुन घेणार:-बारकु काशिनाथ खैरनार (खाता क्रमांक :-18948) तसेच 2)वाटणीपत्राने लिहुन देणार:-दादाजी काशिनाथ खैरनार ,बारकु काशिनाथ खैरणार रा. पाटणे(खाता क्रमांक17370) गट/सर्व्हे क्रमांक1223, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6800 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील दक्षिण-उत्तर वाटणीस दिलेले क्षेत्र 0 हे 0.84 आर वाटणीपत्राने लिहुन घेणार:-दादाजी काशिनाथ खैरनार (खाता क्रमांक :-18949)यांना सह दुय्यम निंबधक मालेगाव 2 जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5402/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.तसेच दादाजी काशिनाथ खैरनार यांना वाटणीस दिलेल्या क्षेत्रातुन दक्षिणेकडून 10फुट रुंदीचा असा पश्चिम-पुर्व रस्ता हा बारकु काशिनाथ खैरनार यांना जाणेयेणेसाठी दिलेला आहे.\nवरील फेरफार नोंद क्र.10024 दि.11/09/2026 रोजी प्रमाणित झाली असून 7/12 च्या इतर अधिकारात विहीर व रस्त्याचा हक्क राहुन गेल्याने फेरनोंद घेतली असे.",
  "talathi": "अमोल वामनराव येशी"
}
