{
  "village_code": "272000050251450000",
  "village_name": "पाटणे",
  "taluka_name": "मालेगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10079,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:18:43Z",
  "surveys": [
    "1504/5",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार:भीमडा काशीनाथ खैरनार यांनी बाजूस दाखल केलेल्या गट न.1504/5 व 7 वर पाटणे वि.का.सेवा.सह.सोसायटी यांचेकडून दिनांक 18/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटणे वि.का.सेवा.सह. सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक 5570 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल वामनराव येशी"
}
